महाराष्ट्रराजकीय
संभाजीनगर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळा, नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते
संभाजीनगर : येथे राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळा, नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन उद्घाटन निमित्ताने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी यांनी काही घोषणा केल्या. तसेच बीड नगर पैठण मार्गाने जाणारा नवीन मार्ग 10 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. यावेळी राज्य अर्थमंत्री भागवत कराड व राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना व ग्रामीण रोजगार मंत्री अब्दुल सत्तार, भाजपा प्रदेशाध्यक्ष कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव, भाजपा जिल्हा अध्यक्ष विलास औताडे व वैजापूर तालुका अध्यक्ष कल्याण दागोडे व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.