महाराष्ट्र

शिंदखेडा येथे आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते आज विविध कामांचे भूमिपूजन

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील नगरपंचायत मार्फत उद्या दि.27 एप्रिल 2022 रोजी विरदेल रोड लेंडी नाला येथे नाला बंदीस्त करण्याचे कामाचे भूमिपूजन व शिंदखेडा शहरातील सिद्धार्थ नगर येथील बुराई नदी पात्रावर सरंक्षण भिंत, काँक्रीट रोड व काँक्रीट गटार कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रजनीताई अनिल वानखेडे (नगराध्यक्षा न.पं.), भिला बारकू माळी (उपनगराध्यक्ष न.प.), प्रशांत बिडगर (मुख्याधिकारी न.पं.), वंदना चेतन परमार (बांधकाम सभापती न.पं.), अनिल लालचंद वानखेडे (गट नेते न.प.) व सर्व नगरसेवक यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे