जळगाव जिल्हा
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी मुक्ताईनगर शरद चंद्र पवार यांच्या घरावरती झालेल्या हल्ल्यासंदर्भात चौकशी निवेदन
मुक्ताईनगर (सचिन झनके) मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन महाआघाडीचे नेते शरद पवार यांच्या घरावरती जो हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्याचा सखोल चौकशी करण्यात यावी अशी शासनाच्या माध्यमातून सहज चौकशी करून हल्लेखोर व्यक्तीं वरती कायद्याच्या चौकटी मध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी सदर मागणी जिल्हा उपध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग डॉ. जगदीश पाटील त्याचप्रमाणे कार्य अध्यक्ष राजू जाधव व त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन अशी मागण्या केलेल्या आहेत.