देश-विदेश
राहुल भोई याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी । जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन
शिरपुर : येथिल चि.राहुल राजु भोई याच्यावर दि४/०२ /२०२३ रोजी संध्या:६.०० वा शिरपुर शहरात प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारल्या प्रकरणी मारेकऱ्यानां फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय येथे समस्त भोई समाज जळगांव शहर व जिल्हा तर्फ निवेदन देण्यात आले या वेळी जळगांव जिल्हा सचिव महारू शिवदे जिल्हाअध्यक्ष मुकेश भोई यशवंत भोई पाळधी भोई समाज अध्यक्ष भिमराव भोई कमलेश भोई तालुका अध्यक्ष मोहन भोई प्रसिद्धी प्रमुख राहुल भोई रमेश भोई डिगंबर भोई प्रविण भोई खुशाल भोई समस्त भोई समाज बांधव उपस्थीत होते.