महाराष्ट्र
पत्रकार सतीश बावस्कर यांचे वडील सुखदेव बावस्कर यांचे वृद्धपकाळाने निधन
बोदवड : येवती येथील रहिवासी सुखदेव नामदेव बावस्कर यांचे दि. ८ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७३ वर्ष एवढे होते
आज दि. ९ मे रोजी त्यांची अंत्ययात्रा येवती येथे राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, जावई, सुना, नाती, नातू असा परिवार आहे. पत्रकार सतीश बावस्कर यांचे ते वडील होते.