जळगाव जिल्हा
काँग्रेस कमिटीतर्फे यावल आणि रावेर तालुक्यातील डिजिटल सदस्य नोंदणी
मुक्ताईनगर (सचिन झनके) लता मंगेशकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्वक श्रद्धांजली देण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज फैजपूर येथे यावल आणि रावेर तालुक्यातील डिजिटल सदस्य नोंदणी अधिकारी व both अधिकारांचा प्रशिक्षण, शिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आला होते.
प्रमुख उपस्थिती जळगाव जिल्ह्याचे नेते आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा ट्रेनर जमील शेख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, ज्ञानेश्वर कोडी, हितेश पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.