बोरसर तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने जयहिंद शुगर लि. आचेगाव ने 25 वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली ; शेतकऱ्यांना दिलासा
बोरसर (अशोक पवार) औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर बोरसर [विनायक पडसोडा] साखर कारखाना व गंगापूर साखर कारखाना तब्बल 25 वर्षे साठी भाडेत्वावर वैजापूर थकबाकी कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेल्या व गेले अनेक वर्षापासून बंद असलेले औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात बोरसर विनायक परसोडा सहकारी साखर कारखाना व लिमिटेड गंगापूर सहकारी साखर कारखाना लिमिटेड रघुनाथ नगर हे दोन्ही साखर कारखाने जयहिंद शुगर लि. आचेगाव [सोलापूर ]या कारखान्याने 25 वर्षे साठी भाडेत्वावर चालवण्यास घेतले आहे.
राज्यातील 10 साखर कारखान्याकडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कोट्यावधी रुपयाची बाकी आहे. थकबाकी पोटी काही साखर कारखान्याची यापूर्वी विक्री करण्यात आल्यामुळे सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे यापुढे साखर कारखान्याची विक्री न करत करताना ते भाडेतत्त्वावर देण्याचे धोरण त्या निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला व थकबाकी पोटी जप्ती करण्यात आलेले साखर कारखाने 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी निविद मागवले होत्या. निविदन दाखल करण्याची अंतिम मुदत 19 मे होती. निवेदन उघडण्यात येणार आहे औरंगाबाद जिल्ह्यातील विनायक सहकारी साखर कारखाना बोरसर लि परसोडा व गंगापूर सहकारी साखर कारखाना लि. रघुनाथ नगर हे दोन्ही साखर कारखाने जयहिंद शुगर लि. अचेगाव [दक्षिण सोलापुर] या साखर कारखान्यास 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आले. सहकारी बँक ताब्यात असलेले अनेक वर्षापासून बंद असलेले औरंगाबाद जिल्ह्यात विनायक नगर सहकारी साखर कारखाना लिमिटेड बोरसर परसोडा व गंगापूर सहकारी साखर कारखाना लिमिटेड रघुनाथ नगर हे दोन्ही साखर कारखाने जय हिंद शुगर किलोमीटर अचेगाव सोलापूर या कारखान्याने पंचवीस वर्षासाठी भाड्यातही वर चालवण्यात घेतले आहे .
राज्य सहकारी बँकेची गंगापूर साखर कारखान्याकडे 87 कोटी 19 लाख तर विनायक साखर कारखान्याकडे 57 कोटी 2 लाख रुपयाची रक्कम थकित आहे. थकित रक्कम पोटी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. अनेक वर्षापासून बंद पडलेल्या या कारखान्याची दुरुस्ती करून ते चालू करण्यासाठी मोठे खर्च येणार आहे. त्यामुळे कारखान्याला 25 वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गाळपाच्या प्रत्येक टनामागे शंभर रुपये तर डिस्टीलरीसाठी लिटरमागे दोन रुपये आकारण्यात येणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. तालुक्यातील हक्काचे कारखाने बंद असलेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणीच्या समोर जावे लागत होते. शेतकऱ्यांना नासिक -नगर जिल्ह्यात साखर कारखान्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी अडवणूक होत होती. तालुक्यातील साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.



