महाराष्ट्र
सुदामवाडी येथे मोफत ई श्रम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी
वैजापूर (अशोक पवार) मोफत ई श्रम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी सुदामवाडी येथे आज सकाळी करण्यात आली. ही नोंदणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
भाजपा किसान आघाडी तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील पवार, सुदामावाडी येथी भारतीय जनता पार्टीचे बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार व राजु सोनवणे गोरख जगधने, संतोष पवार, अशोक जगधने, बाळाजी पवार, पुंडलिक पवार, निलेश जगधने व रविंद्र जगधने, कल्पनाताई जगधने, रोहीणीताई जगधने, मिराबाई मोरे, भगवान जगधने, पोपट साबळे, रमेश मोरे व अधिक ग्रामस्थांनी मोफत ई श्रम कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी लाभ घेतला.