महाराष्ट्र
जगजीवनदास इंग्लिश मीडियम स्कूल जुनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) सिंहाची चाल, गरुडाची नजर, यांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच शिवाजी महाराजांची शिकवण राजाला मानाचा मुजरा…….! छत्रपती शिवाजी महाराज जयंती मुक्ताईनगर जगजीवनदास इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजातील प्राचार्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण साजरी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना व इतर शिक्षकांना शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.




