सोयगाव : विवेक महाजन तालुका प्रतिनिधी
*यासह विविध मागण्याचे तहसीलदार यांना दिले निवेदन*
सोयगांव शिक्षक भारती कडून तहसीलदार सोयगांव यांना बी.एल.ओ.संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यात *1) सोयगांव तालुक्यातील बी.एल.ओ.व पर्यवेक्षक यांना आँनलाईन कामे करण्यासाठी टँब मिळावे*
*2)बी.एल.ओ.व पर्यवेक्षक मानधन तात्काळ बी.एल.ओ.व पर्यवेक्षक यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे.* *3)बी.एल.ओ.यांना येणार्या निवडणुकांमध्ये प्रत्येक्ष निवडणुकीच्या कामातून सुट मिळावी.*
*4)रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी बी.एल.ओ.ना कामे लावण्यात येवू नये.*
या विषयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी *शिक्षक भारतीचे मार्गदर्शक रामदास चंडोल,रविंद्र तेली,दौलतसिंग परदेशी,झगाजी पोतरे,शिक्षक सेना तालुकाध्यक्ष रविंद्र शेळके,शिक्षक भारती तालुकाध्यक्ष किरण पाटील,रविंद्र तेली,महेश गव्हादे विनोद बसैय्ये,किशोर जगताप,सतिष माळी,नितेश गव्हांदे,प्रभाकर बिर्हारे,आसिफ देशमुख,राठोड सर,साळवे सर* उपस्थित होते.
शिक्षक भारती कामाला गती