महाराष्ट्र
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जनता हायस्कूलच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी भाविका कुंभार हिचे दहावीत उत्तुंग भरारी
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील विरदेल गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आणि कुंभार समाजात जन्माला आलेली विद्यार्थ्यांनी भाविका सुरेश कुंभार शिंदखेडा येथील जनता हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन दहावी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले.
नुकत्याच आँनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीमधुन प्रथम यश संपादन करून सेमी अभ्यासक्रम मध्ये 89 टक्के मिळवले आहे. सदरील विद्यार्थ्यांनी ही विरदेल येथील रेशन दुकानदार तालुका सचिव सुरेश कुंभार यांची मुलगी आहे.तिच्या यशाबद्दल विरदेल गावापासून तर विविध स्तरावर अभिनंदन केले जात आहे.