महाराष्ट्र
शिंदखेडा शहरातील व परिसरातील दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भिल समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
शिंदखेडा : येथील भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक दादा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली व संकल्पनेतून वरपाडे रोडवरील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या बाजूस वस्तीत संपन्न होत आहे.
तरी सदर गुणगौरव सोहळा निमित्ताने भिल समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न व्हावा.कुणीतरी आशेचा किरण सदर विद्यार्थ्यांना दाखविला पाहिजे अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे म्हणून, मनोकामना पूर्ण होतील.त्यासाठी उच्चशिक्षित मान्यवर शिक्षक उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रम साठी गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक दादा अहिरे व संस्थापक सदस्य यांनी दिली आहे.