जळगाव जिल्हामहाराष्ट्र
जिल्हा पोलिस आय पी मेस येथे वृक्षारोपण.
दिनांक : २३ जुलै २०२२ जळगांव प्रतिनिधि
जळगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याप्रमाणे दि.२२ जुलै रोजी जळगांव जिल्हा पोलीस आय.पी. मेस येथे वृक्षरोपण करण्यात आले वृक्षरोपण करतांना आय पी मेस इन्चार्ज, सुनील दादा कोळी, व जय किसन भोंवते, खंडू महाले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.