जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज : सावखेडा सिम शिवारातील सातपुड्याच्या कुशीत असलेले निंबादेवी धरण केले बंद.

दिनांक : २५ जुलै २०२२ जळगाव प्रतिनिधी:- यावल तहसील कार्यालयातील सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५ जुलै रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत सातपुड्याच्या कुशीत बसलेल्या निंबादेवी धरण हे पर्यटनासाठी एक चांगले आणि निसर्गरम्य असलेले पर्यटन स्थळ बनले असताना तहसीलदार यांनी निंबादेवी धरणास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करत बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देत धरण बंद करण्याकरिता बंदोबस्त लावण्यास सांगितले.

त्याकरितानिंबादेवी धरणावर बंदोबस्त व बॅरिकेट धरणाकडे जाण्याचा मार्गावर लावण्यात आले त्या ठिकाणी बंदोबस्त करिता उपस्थित पो.नि.दिलीप भागवत, सहा.फौज. विजय पाचपोळे, असलम शेख, पो.हे.कॉ. सुनील जमदाळे, जगन्नाथ तळेले , पो.ना.राजेंद्र पवार, पो.कॉ. अनिल साळुंखे व सुशील घुगे इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे