ब्रेकिंग
Trending

धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक जाणिवेच्या भावनेने आयोजित केलेल्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक

राजेश पडोळे : अमरावती

चांदूर बाजार : हजरत शमशेर बाबा रहमतुल्ला अलैह दरबार आष्टगाव यांच्या दिनांक 11 सप्टेंबर रोजी होत असलेल्या 24 व्या वार्षिक उर्स निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक जाणिवेच्या भावनेने आयोजित केलेल्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नेत्र तपासणी शिबिराच्या याप्रसंगी ज या नेत्र तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाचे रहमत बाबा यांनी फित कापुन उद्घाटन केले. या कार्यक्र पुलिस पाटील आशिष म्हाला, समीर पटेल. महेंद्र भुबर . राम भारती. इरफान भाई. वहीद भाई हबीब भाई .दिगंबर साउत. अनुप तागडे. इरफान भाई इनामदार. फैसल शेख. ए .पि.जे.अबदुल कलाम ट्रस्ट अध्यक्ष रिथपुर शफीक अहमद. कैसर खान. शेख ताज. नईम भाई. दिगंबर भाऊ. बंडू भाऊ साउत. अनूप तागड़े.
आदी मान्यवर उपस्थित होते .नवजीवन संस्थेच्या तांत्रिक चमुने विशेष सहकार्य केले याप्रसंगी अनेक गावकरी व परिसरातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे