ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर प्रभाग क्रमांक २५ विभाग अध्यक्ष प्रदिप शरद चौधरी व महाराष्ट्र सैनिक सौ. शारदा प्रदिप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक-२५ चोळेगांव (ठाकुर्ली) येथे रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याबाबत आंदोलन करण्यात आले होते. त्या ठिकाणी नागरिकांची व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

डोंबिवली विधानसभा सचिव उदय वेळासकर, शहर संघटक सौ. स्मिता ताई भनगे, उपविभाग अध्यक्ष प्रदीप पाटील, शाखा अध्यक्ष अजय कोंडे, शाखाअध्यक्ष संजय साळवी, उपशाखा अध्यक्ष विजय मिश्रा, उपशाखा अध्यक्ष निलेश मालप., वाहतुक सेना उपशहर संघटक राजेंद्र नेतकर, रिक्षा स्टँड अध्यक्षलक्ष्मण चौधरी, महाराष्ट्र सैनिक महेश कारवा महाराष्ट्र सैनिक मनोहर पाटील.
चोळेगांव ठाकुर्ली नागरिक. ज्योती जाधव, कल्पना राणे नंदिनी जाधव, वर्षा शिंदे, पवित्रा पुजारी, पार्वतीबाई जोशी व रिक्षा चालक, समस्त महिला सेना महाराष्ट्र सैनिक यांची उपस्थिती होती.



