ब्रेकिंग
Trending
जागतिक बौद्ध धम्म महोत्सव अमरावती येथे सपंन्न
गगन मलिक फाऊंडेशन द्वारा १११ बुद्ध मूर्ती वितरण
अमरावती : समारंभ प्रसंगी मा.गगन मलिक फिल्म सिने अभिनेता यांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची भूमिका केली यांचे स्वागत करताना आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सिद्धार्थ दामोधरे ,मिलिंद दामोधरे ,विद्या ताई वानखडे यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमा मध्ये सांस्कृतिक भवन हजारो उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते आलेले सर्व मान्यवर स्वागत करण्यात आले.
जागतिक बौध्द धम्म महोत्सव सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित कार्यक्रमा मध्ये भंते यांचा आशीर्वाद घेताना सामजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दामोधरे अमरावती.