मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तरी यामुळे बच्चू कडू यांची यापुढील आंदोलनाची काय भूमिका असेल असाही प्रश्न राजकीय वर्तुळात सुरु आहे.