विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन उपसरपंच पंकज मालवीय यांच्या जन्मदिन साजरा
अमरावती-प्रतिनिधि

दिनांक-१३ नोव्हेंबर २०२२
काल दिनांक १२ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हातील धारणी पासून जवळच असलेल्या राणीतांबोली येथील उपसरपंच पंकज मालवीय यांच्या जन्मदिनी जि प पूर्व माध्यमिक विद्यालय येथील वर्ग एक ते सात च्या विध्यार्थ्यांना पेन पेन्सिल वह्या व पुस्तकांचे वितरण करण्यात आले.तसेच गावातील युवकांना व्हॅलीबाल वितरित करण्यात आले आहे. व काही लोकांन इन्कम सर्टिफिकेट पण देण्यात आले.
आहे यावेळी सरपंच बुलाईबाई सावलकर, हरिराम पाटणकार, पटेल, राजेश मेटकर, जगदीश मेटकर, आनंद पोटेकर, गुड्डू कासदेकर, राज शेलेकर, विजय मालवीय, मिलिंद पाटणकर शेलेकर इत्यादीसह गावकरी उपस्थित होते.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील लिंक 👇 वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका..
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg