डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र.१२१ मध्ये आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व योगेश रोहिदास पाटील डोंबिवली शहर संघटक म.न.से माजी सरपंच घारीवली गाव यांच्या वतीने युनिव्हर्सल पास,आयुष्यमान हेल्थ केअर,ई श्रम कार्ड उसरघर गाव येथे क्रांति पाटील उप विभाग अध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शासकीय कार्यक्रम आयोजित करून कार्ड त्वरित वाटप केल्याबद्दल गावकऱ्यांनी आणि कार्ड धारकांनी आमदार राजु पाटील व योगेश रोहिदास पाटील आणि क्रांती पाटील यांचे आभार मानले.
Speed News Maharashtra
ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159