कल्याण : एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये जाहीर पाठिंबा. दिला असून
कल्याण बस आगारात आंदोलनकर्त्या कर्मचार्यांची मनसे पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
प्रवाश्यांची होते असलेल्या गैरसोयींबाबत स्थानक व्यवस्थापक गायकवाड यांची ही भेट मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली व चर्चा केली लवकरच यातून सकारात्मक बाजू समोर यावी अशी भावना यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.