महाराष्ट्र
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अप्रतिम पूर्णाकृति पुतळा व जेतवन महाबुद्ध विहाराचे बांधकाम प्रगतिपथावर सुरु
नंदुरबार : जिल्हा विषेश प्रतिनिधी
नंदुरबार : नंदुरबार येथे उभारण्यात येणाऱ्या बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अप्रतिम पूर्णाकृति पुतळा व जेतवन महाबुद्ध विहाराचे बांधकाम प्रगतिपथावर सुरु आहे.
यावेळी बांधकाम पाहणी करतांना रमण साळवे, डि. के.नेरकर, किरण तडवी,विजय शिंत्रे,आबा पाटिल,सुनिल महिरे,नंदू बैसाणे,भाऊराव बिरारे, सुरेश जावरे,धर्मराज करणकाळ,राहुल निकम आदी उपस्थित होते.