चोपड्यात शिवसेनेला मोठे खिंडार…पं. स सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
चोपडा (जि.जळगांव) : विश्वास वाडे , तालुका विशेष प्रतिनिधी
चोपडा : तालुका भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला जोरदार धक्का देत पं स सदस्यसह तालुक्यांतील अनेक सरपंच , उपसरपंच ,वि का सो चेअरमन ,ग्रा प सदस्यसह असंख्य शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात आ. गिरीष महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चोपडा तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
सदर पक्ष प्रवेश वेळी
आ. गिरीश महाजन , जिल्हाध्यक्ष राजु मामा भोळे ,खासदार रक्षाताई खडसे ,जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, सुरेश धनके ,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी ,सचिन पानपाटील ,दिपक सुर्यवंशी , माजी सभापती आत्माराम म्हाळके ,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील, जि प सदस्य गजेंद्र सोनवणे ,चंद्रशेखर पाटील, सरचिटणीस चंद्रकांत धनगर, सरचिटणीस हनुमंत महाजन ,जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मगन बाविस्कर, आडगाचे सरपंच रावसाहेब पाटील, बुथ सयोजक विजय बाविस्कर, भाईदास कोळी, प स माजी उपसभापती भुषण भिल, लक्ष्मण पाटील ,नामदेव बाविस्कर, किशोर पाटील, प्रविण पाटील , राजेंद्र पाटील, राजेंद्र ओकांर पाटील
याच्या उपस्थितीत असंख्य कार्यक्रत्यानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे निकटवर्तीय व विश्वासू म्हणून ओळखले जाणारे पंचायत समिती सदस्य भरत विठ्ल बाविस्कर , अॅड एस डी सोनवणे ,
सुनिल चौधरी (माजी सरपंच गोरगावले) , उज्ज्वल पाटील ( शिवसेना उप प्रमुख ) ,रणछोड पाटील (सरपंच खेडीभोकरी ), मनोज पाटील ( सरपंच भार्डु ), राजु पाटील ( सरपंच खडगाव) , निंबा पाटील ( चेअरमन वि का सोसायटी भार्डु ), प्रताप कोळी (मा सरपंच कोळबा) , रतन पोपट मोरे ( मा सरपंच भार्डु ),
भिमराव दयाराम कोळी, साहेबराव बाजीराव कोळी, संजय ईगंळे , फुलसिंग कोळी ,भगवान हरिश वाघ( ग्रा प सदस्य ),कांतीलाल भगवान कोळी ( ग्रा प सदस्य कोळबा), देविदास रामचंद्र कोळी( ग्रा प सदस्य कोळबा ),श्रावण आत्माराम भिल (ग्रा प सदस्य भार्डु ),अमोल विठ्ठल पाटील (उपसरपंच खडगाव), गोपाल भानुदास बाविस्कर( ग्रा प सदस्य खडगाव ),मंगा विष्णु पाटील, सुदर्शन बापुराव पाटील, मनोहर पाटील ( माचले ) ,सौ प्रतिभा भुषण ( ग्रा प सदस्य सुटकार) , शांताराम धनगर ,नंदलाल कोळी ,भगवान कोळी, मुरलीधर कोळी, मनोहर कोळी ,हिरालाल बाविस्कर, बापु टीवरे ,परमेश्वर बाविस्कर, चंदन कोळी ,विठ्ठल कोळी ,त्रिवेणाबाई सोनवणे ,सरलाबाई ठाकरे ,आकाश ठाकरे, रावसाहेब ठाकरे, अजय ठाकरे ,राहुल ठाकरे, रविंद्र कोळी, लीलाधर गोपीचंद कोळी, शांताराम चौधरी, प्रकाश ठाकरे, चेतन ठाकरे, उमेश ठाकरे ,विनोद सोनवणे ,संजय ठाकरे ,रमेश अहिरे ,मनोज ठाकरे, बळीराम कोळी ,सौ सरस्वतीबाई कोळी, धीरज कोळी, युवराज बाविस्कर ,भरत पाटील ,हिरालाल पाटील, विजय चांभार ,नरेंद्र बाविस्कर ,रविंद्र पाटील, नामदेव कोळी ,संतोष कोळी, सौ सुनंदाबाई ठाकरे , रविंद्र बाविस्कर, संतोष पाटील, विशाल ठाकरे ,लोटन अहिरे, रतिलाल पाटील, युवराज पाटील, रामकृष्ण पाटील, बळीराम पाटील, आनंद गुरव, वासुदेव पाटील ,ललित तडवी ,समाधान निकम, प्रविण सोनवणे ,मनोज ठाकरे, सागर कोळी, अनंत कोळी ,चंद्रभान पाटील, बाळासाहेब पाटील, सतिश तडवी, अविनाश पाटील ,किशोर पाटील, मंगल कोळी ,प्रकाश कोळी ,प्रविण पाटील यासह असंख्य शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे..
चोपडा शिवसेनेत मोठे खिंडार पडले असून अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा शिवसेनेचे काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले आहे..