शेतकरी पँनल मधुन निवडणूक लढविण्यास समर्थ : नामदेव बाविस्कर
चोपडा (जि.जळगांव) : विश्वास वाडे , तालुका विशेष प्रतिनिधी
नामदेव भगवान बाविस्कर यांनी मांडलेली भूमिका त्यांच्याच शब्दात
चोपडा : नमस्कार मी श्री नामदेव भगवान बाविस्कर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणकीत उमेदवारी अर्ज भरला असतांना माझ्याने अर्ज माघारी चा दिवशी घाईगर्दीत चुकून श्री सोनवणे शामकांत बळीराम यांना जाहीर पाठिंबा दिला गेला होता, तरी मी मतदार बंधुना विनंती करतो की माझ्या उमेदवारी अर्ज माघारी नसून मी शेतकरी विकास पॅनेल मधून निवडणूक लढविण्यास समर्थ आहे तरी मतदार बंधूनी मला मतदान करावे ही नम्र विनंती. आपलाच उमेदवार श्री बाविस्कर नामदेव भगवान. (एसी)
तरी आज दिनांक 12/11/2021 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली तरी आत्माराम भाऊ माळके माजी सभापती प.स.चोपडा प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित पंकज पाटील तालुका अध्यक्ष भाजपा मगन बाविस्कर सर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती भरत बाविस्कर प.स.सदस्य प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी शहराध्यक्ष सुनील चौधरी माजी सरपंच रणछोड शिवाजी पा.सरपच दिनकर सपकाळे नरेंद्र बाविस्कर दंगल पाटील चद्रशेखर बाविस्कर रविंद्र पान पाटील व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.