सोयगाव : ना. अब्दुल सत्तार महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या 2515 निधी अंतर्गत वरखेडी तांडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम झालेल्या कामाचे काल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला,
ह्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



