धुळे : स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान,बँकाचें राष्ट्रीयकरण पाक-बाग्ला विभागणी असे महत्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या,आयर्न लेडी ,भारतरत्न इंदिरा गांधी यांची आज १०४ थी जयंती,या निम्मित त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन , साक्री तालुका काँग्रेस कमिटी चिंचपाडा येथे करण्यात आले.या वेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार बापूसाहेब चौरे साक्री तालुका कॉंग्रेस चे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे साक्री तालुका सरचिटणीस गणेश गावित पंचायत समिती सदस्य सौ संगीता गणेश गावित पोलीस पाटील बंशीलाल गायकवाड सौ कमलबाई भोये सौ काळबाई पवार सौ सुनिता कामडे देविदास गावित बकाराम कामडे तुकाराम भोये भरत ठाकरे शिवाजी गायकवाड संजय गावित मधुकर चौधरी हिरामण गायकवाड उत्तम भोये गोकुळ कामडे झिपरू गावित नारायण बहिरम रामदास पवार प्रशांत बागुल कृष्ण गावित काळु पवार बाळू गावित श्रीराम गायकवाड गोरख गावित वसंत गावित अनिल भोये अरुण गावित मधुकर कामडे गंगाराम कामडे पिंटू गावित शिवाजी गावित दिलीप कामडे अण्णा कामडे लहू बागुल लोकांना मार्गदर्शक केली व युवक काँग्रेस व व काँग्रेस पक्ष व ग्रामस्थ चिंचपाडा बोदगांव ग्रुप ग्रामपंचायत आदी उपस्थित.
Speed News Maharashtra
ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159