सोयगाव : आज दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी जि प के प्रा शा सोयगाव केंद्र सोयगाव या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, केंद्र प्रमुख, आरोग्य सेविका, आशा ताई यांच्या समवेत कोरोना लसीकरण जनजागृती प्रभातफेरी सकाळी ठीक 9 वाजता सोयगाव जुना बाजार चौक,बसस्टँड,बाजारचौक, प स मैदान परिसरातून काढण्यात आली असून शाळेत समारोप करण्यात आला असून श्रीमती डांगरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




