महाराष्ट्र

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज चंद्रपूर जिल्हा दौरा आयोजित करून तेथील मेंढा,ता.सिंदवाही भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीची पाहणी केली. समवेत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार जी उपस्थित होते.

मंत्री भुसे व मंत्री वडेट्टीवार यांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करून मदत देण्यासंदर्भातही त्यांनी बाधित शेतकऱ्यांना ग्वाही दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे