महाराष्ट्र

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन

सिल्लोड (प्रतिनिधी) तालुक्यातील वांगी बु. येथे माजी उपसरपंच बापूराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी रक्तदान शिबिरास रक्त दात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून हा एक राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने रक्तदान शिबिरात सहभागी होवून वैद्यकीय दृष्या ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे. त्यांनी रक्तदान केले पाहिजे असे अवाहन करीत वाढदिवसानिमित्त बापूराव काकडे यांनी सामाजिक बांधीलकी जपत आयोजित केलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले.

यावेळी वांगी बु. च्या सरपंच ज्योती बापूराव काकडे, उपसरपंच ज्योती लक्ष्मण साळवे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, धन्वंतरी असोसिएशनचे डॉ. निलेश मिरकर, डॉ.गोलेंच्या, ब्लड बँक औरंगाबादचे डॉ. सरदार, डॉ. विजय सोनवणे, डॉ. बाबासाहेब कळम, आशिष कुलकर्णी, स्वप्नील शेळके, योगेश शिंदे यांच्यासह डॉ. माधव मगर, ग्रामसेवक एल.आर.कोळी, ग्रा.पं.सदस्या प्रयागबाई लक्ष्मण काकडे, वैशाली कैलास काकडे, पोपट नामदेवराव साळवे, माधवराव लक्ष्मण तायडे, रुखसार नईम शहा, तटांमुक्ती अध्यक्ष भारत, काकडे, सुखदेव पा.काकडे, शेणफड काकडे, सुखदेव पा.साळवे,बाळू, साळवे, बाळाभाऊ पा.साळवे, नारायण काकडे, काशिनाथ काकडे, जगन्नाथ काकडे, पंडित काकडे, विश्वनाथ काकडे, जुम्मा शहा, अलिखा पठाण, बबु शहा, पोपट काकडे, मथाजी काकडे, बापू पा.काकडे, कैलास साळवे, योगेश साळवे, संजय काकडे, रायभान जाधव, दाभाडे देशमुख, अवेज खान, दीपक साळवे, निलेश साळवे, सचिन साळवे, कैलास साळवे, ऋषिकेश गोराडे, संतोष काकडे, मोबिन पठाण, सोमनाथ गोरे, विजय काकडे, समाधान काकडे, प्रवीण काकडे, सुनील काकडे, राजू काकडे, दिनेश काकडे, सोमनाथ काकडे, कांताकर काकडे, कैलास काकडे, दिलीप काकडे, कृष्णा काकडे, कृष्णा काकडे, संदीप साळवे, सत्तार शहा, दिनेश काकडे, भगवान काकडे, ईश्वर काकडे, प्रकाश काकडे, गजानन काकडे, संतोष काकडे, ताराचंद नैनाव, धनजी साळवे, कौतिक काकडे, किशोर काकडे, सुनील काकडे, विक्रम महात्रे, अफसर पठाण, विजय काकडे, ईनुस पठाण, गणेश साळवे, सागर साळवे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे