महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकसाठी २१४ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर (धरणेंद्र मंडपे) जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी काल शुक्रवारी दि. ३ डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपली. त्यावेळी दुबार वगळता तब्बल २१४ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बँकेच्या २१ जागांसाठी एकूण ३६८ अर्ज दाखल झाले आहेत. उरलेल्या नऊ गटांमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. दरम्यान सोमवार दि. ६ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतरच उमेदवारांचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे