डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आयोजित अंतर महाविद्यालय निवड चाचणी स्पर्धा
सोयगाव (विवेक महाजन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आयोजित आंतर महाविद्यालयीन निवड चाचणी २०२१ व २०२२ या स्पर्धा परंडा येथील एस जी आर जी शिंदे कॉलेज, परंडा जिल्हा, उस्मानाबाद येथे दि. ९ डिसेंबर रोजी संपन्न झाला. याठिकाणी महाविद्यालयातील २ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अक्षय रामदास मोरे यांनी ९२ प्लस वजन गटामध्ये सुपर हेवी तृतीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल प्राप्त केले.
यावेळी अजिंठा शिक्षण संस्थाचे अध्यक्ष रंगनाथ नाना काळे, सचिव प्रकाशदादा काळे, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, डॉ. रावसाहेब बारोटे, डॉ. सलामपुरे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. संतोष तांदळे, डॉ. सुशील जावळे, डॉ. निलेश गावडे, डॉ. राजू वानारसे, डॉ. सैराज तडवी, डॉ. भाऊसाहेब गाडेकर, डॉ. पंकज शिंदे, डॉ. भास्कर टेकाळे, डॉ. भोरे, प्रा. परिहार, डॉ. विनोद बारोटे, डॉ. मगर, डॉ. पंकज गावित, प्रा. संतोष पडघन, पंकज साबळे, शंकर काळे, कमलेश काळे, उदय सोनवणे, राहुल चौधरी आदींनी अभिनंदन केले. या खेळाडूला डॉ. निलेश गाडेकर व याचे मार्गदर्शन लाभले व महाविद्यालया च्यावतीने अभिनंदन करण्यात आले.