महाराष्ट्र
भू विकास बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक विठ्ठल चौधरी यांचे निधन
सोयगांव (विवेक महाजन) येथील विविध कार्यकारी सोसायटी चे माजी संचालक व भू विकास बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक विठ्ठल दयाराम चौधरी (वय ७५) यांचे आज औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंड असा परिवार आहे.