राजकीय

मनसेची साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर ; धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश सोनवणेंची नियुक्ती

धुळे (गणेश कासार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या सूचनेनुसार जिल्हा संघटक धीरज देसले, धुळे जिल्हाअध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या वतीने आज रोजी साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आज रोजी धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश विठ्ठल सोनवणे यांची व साक्री तालुकाध्यक्षपदी संदीप बच्छाव यांची नियुक्ती मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. या नियुक्तीच्या वेळी जिल्हा सरचिटणीस अजितसिंह राजपूत, संदीप जडे, धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी, निकेश भदाणे, बापू ठाकरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे