गुन्हेगारीजळगाव जिल्हा
मुक्ताईनगरमध्ये गल्लीतील भागात दोन गटांमध्ये दगडफेक
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गूरचळ) मुक्ताईनगर मध्ये प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत पोलीस लाईन मागे असलेले तेलर गल्ली म्हणून परिचित असलेल्या भागामध्ये घरातील किरकोळ वादावरून हाणामाऱ्या करण्यात आल्या आहे.
त्यावेळेस पोलिस प्रशासनाने गोंधळाचा आवाज येताच सदर पोलीस टीम घेऊन वेळेस जागेवरती पोहोचले व मोठा अनर्थ होण्यापासून मोठे भांडण होण्यापासून कुठलीही विधाने होण्यापासून मुक्ताईनगर मध्ये पोलीस पथकाच्या माध्यमातून बजावण्यात आले. सदर दोन्ही गटातील व्यक्तींना रात्री ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवण्यात आले व त्यांना समज देऊन सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान सोडून देण्यात आले.