आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

घारीवली आणि उसरघर गावातील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी मोफत कोविड लसीकरण शिबिर यशस्वीपणे संपन्न

डोंबिवली (प्रतिनिधी) मनसे पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारीवली गावाचे माजी सरपंच तथा मनसे डोंबिवली शहराचे शहर संघटक योगेश रोहिदास पाटील यांच्या सतत प्रयत्नाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने डोंबिवली (पूर्व) विभागातील कल्याण-शीळ रोड वरील घारीवली गाव गणपती मंदिर आणि उसरघर गाव मराठी शाळा येथे १५ ते १८ वयोगटातील मोफत कोविड लसीकरण शिबिर संपन्न झाले.

सदर मोफत कोविड लसीकरण शिबिरामध्ये घारीवली गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे