महाराष्ट्र
साक्री येथे महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ कायद्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन
साक्री (प्रतिनिधी) आज भारतीय जनता युवा मोर्चाने महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ कायद्याविरोधात आंदोलन केले.
याप्रसंगी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अजगे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गिते, भा ज पा तालुका उपाध्यक्ष राकेश दहिते, विजय भोसले, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष कू. अंकित बच्छाव, योगेश भामरे संयोजक सहकार आघाडी नाशिक, ओ बी सी मोर्चा अध्यक्ष महेंद्र देसले, विनोदशेठ पगरिया शहर उपाध्यक्ष, चेतन जाधव युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, युवा मोर्चा शहर अध्यक्ष कार्तिक रामोळे, गौरव पाटील तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा, डॉ. देवेंद्र देवरे, महेंद्र वाणी शहर अध्यक्ष निजामपूर, तेजस परदेशी, राजेंद्र रमोळे, पंकज हिरे, अनिल पवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.