जळगाव जिल्हा
अतिक्रमण रहिवाशांना जागा नियमित करून ७/१२ उतारे वाटप
मुक्ताईनगर (सचिन झनके) खिरोदा प्र. (यावल) येथे वर्षानुवर्षापासून अतिक्रमित असलेल्या रहिवाशी जागा ग्रामपंचायततर्फे ‘सर्वांसाठी घर योजना २०२१-२२ अंतर्गत नियमित करण्यात येऊन, सर्व लाभार्थ्यांना ७/१२ व ८ अ उतारे वाटप करण्यात आले.
यावेळी माझ्यासह प.स.रावेर सभापती कविता कोळी, जि.प.सदस्य सपकाळे, भाजपा ओबीसी मोर्चा सचिव भरत महाजन, जिल्हा सरपंच परिषद अध्यक्ष पुरोजित चौधरी, खिरोदा सरपंच कविता भारंबे, उपसरपंच जे.बी.भंगाळे, धनंजय चौधरी यांच्यासह खिरोदा ग्रामस्थ उपस्थित होते.