महाराष्ट्र

राशीभविष्य : शुक्रवार १५ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष : नव्या ओळखी होतील. ओळखींचा फायदा होईल. अनुभवांतून शिकाल. शुभ रंग – गुलाबी

वृषभ : मनाला पटेल ते करा. सर्व बाजूंचा विचार करुन केलेली कृती लाभदायी ठरेल. प्रगती कराल. शुभ रंग – पांढरा

मिथुन : तब्येत सांभाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगतीसाठी कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ रंग – पोपटी.

कर्क : तब्येत सांभाळा. क्षमता ओळखी कृती करणे फायद्याचे. योग्य वेळी योग्य कृतीवर भर दिल्यास फायदा होईल. शुभ रंग – आकाशी

सिंह : बदल स्वीकारणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. प्रसंगी संयमाने वागणे हिताचे. शुभ रंग – किरमिजी

कन्या : वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे फायद्याचे. आर्थिक नियोजन लाभाचे. व्यावहारिक राहून निर्णय घ्या. शुभ रंग – मोरपिशी

तूळ : आशावादी राहा पण प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन हिताचे. ओळखीतल्यांची साथ लाभेल. शुभ रंग – पांढरा

वृश्चिक : प्रयत्नांमध्ये सातत्य राखले तर प्रगती होईल. नियोजनाचा फायदा होईल. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – लाल

धनु : ओळखी होतील आणि त्या लाभदायी ठरतील. गोड बोलून प्रगती कराल. शुभ रंग – पिवळा

मकर : नियोजन फायद्याचे. आर्थिक प्रगती होईल. वाद टाळा. तब्येत जपा शुभ रंग – जांभळा

कुंभ : नव्या ओळखी फायद्याच्या. प्रवासाचा योग आहे. रूचकर पदार्थ चाखण्याचा योग आहे. शुभ रंग – राखाडी

मीन : गोड बोला आणि प्रगती करा. कोणालाही दुखवू नका. शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग – पिवळा

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे