महाराष्ट्र

शेतकरी बांधवाना वीजबील भरण्यास सवलत मिळावी यासाठी फागणेच्या अभियंताना घेराव घालत दिले निवेदन

धुळे (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना ३१ मार्च पर्यंत वीजबिल भरण्यास सवलत द्यावी अशी मागणी करण्यासाठी आज जुने धुळे येथील शेतकऱ्यांनी फागणे सबस्टेशन येथील अभियंता यांना घेराव घालण्यात आला.

शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित करू असे म्हणून मानसिक त्रास संबंधीत सब स्टेशन मधील कर्मचारी करत आहे. शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच अवकाळी पाऊस,वातावरणातील बदल या मुळे मोठ्या प्रमाणावर शेतीची परिस्थिती अत्यंत बिकट असतांना या प्रकारे होणारा शेतकऱ्यांचा मानसिक त्रास होणे अजिबात खपवून घेणार नाही असे निवेदन देण्यात आले. य वेळी विरोधीपक्ष नेता गंगाधर माळी, नगरध्यक्ष सुधीर बडगुजर, आनंदा बडगुजर, अरुण जाधव, प्रभाकर चौधरी, प्रकाश खैरनार, दिलीप माळी, गजानन माळी, टीकाराम माळी, सुभाष मुनोत, सचिन बागुल, रवींद्र माळी, पठाण दादा आदी मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे