महाराष्ट्र
सिल्लोड येथील नगरपरिषद कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण
सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड येथील नगरपरिषद कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी मुख्याधिकारी सय्यद रफिक यांच्यासह नगरसेवक तसेच नगर परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा निकम यांनी शहरातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



