महाराष्ट्र
पुण्याच्या मुळाशीत भीषण अपघात ; दोन जणांचा मृत्यू
मुळशी (आकाश शिंदे) पुण्याच्या मुळाशीत भीषण अपघात झाला आहे. लवळेगावात भरघाव ट्रकने बाइकस्वारांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या अपघातानंतर ट्रक चालकास पोलिस मयुर निंबाळकर व इतर गावकऱ्यांनी पकडले.