महाराष्ट्र
एसटी महामंडळाच्या संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आ गिरिष महाजन यांच्यातर्फे राशन किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न
जामनेर (ईश्वर चौधरी) एस टी महामंडळाच्या संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आ गिरिष महाजन यांच्या तर्फे राशन किट वाटपाचा कार्यक्रम आज पार पाडण्यात आला. कार्यक्रम ठिकाणीं सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जामनेर आगारात कार्यक्रम पार पाडण्यात आला.