गोर बंजारा समाजातील युवा नेते राहुल राठोड यांची युवा सेनेचे उपजिल्हा समन्वयकपदी निवड
सिल्लोड (प्रतिनिधी) आ.अब्दुल सत्तार महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या आशीर्वादाने काल सिल्लोड येथील सेना भवन येथे युवा नेता गोर बंजारा समाजामध्ये नेहमी अन्याय अत्याचाराविरुद्ध कायम न्याय हक्कासाठी लढा देत राहणारे नवतरुण तरुण अशी जिल्हाभर ओळख निर्माण करणारा चेहरा म्हणून राहुल भाऊ राठोड यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच अनुषंगाने या कामाची दखल घेत राहुल राठोड यांना युवा सेनेचे उपजिल्हा समन्वयक या पदाची निवड करुन नियुक्ती पत्र कैलास जाधव, जिल्हा प्रमूख युवासेना तसेच उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल यांच्या हस्ते देण्यात आले.
निश्चितच संघटन वाढवण्याकरता मला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न मी करणार याची ग्वाही देतो. तसेच माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरून निश्चितच तालुका जिल्ह्यासाठी आपल्या संघटन करता चांगलं काम करून दाखवणार याकरता मला दिलेल्या जबाबदारी करता जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांचे राहुल राठोड यांनी आभार मानले.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, अब्दुल सत्तार साहेब (राज्यमंत्री), मंदार चव्हाण (विस्तारक युवा सेना), चंद्रकांत खैरे (माजी खासदार), नरेंद्र त्रिवेदी (जिल्हा प्रमुख), अंबादास दानवे (आमदार), राजेंद्र जंजाळ (उपमहापौर), राजुभाऊ राठोड (उपजिल्हा प्रमुख), समिर भैया (युवानेते तथा उपनगराध्यक्ष), कैलास जाधव (जिल्हा प्रमुख युवा सेना), बाबासाहेब काळे (तालुका प्रमुख), संतोष बोडके (शहर प्रमुख), दिलीप मचे (तालुका संघटक), गुलाबराव पाटील (उपतालुकप्रमुख), गोपी भाऊ जाधव (जिल्हा परिषद सदस्य), बाबू ठेकेदार तसेच युवा सेनेचे अक्षय काळे (गटनेता), धरमसिंघ चव्हान (माझी सभापती), स्वप्निल चौधरी (तालुका प्रमुख), अमोल मापारी (शहर प्रमुख), विवेक महाजन (तालुका अध्यक्ष व्यापारी संघ), मंगेश सोहनी, विलास वराडे, जाकीर सेठ, सुरेश चव्हाण, धारा शेठ, राजमल पवार, वसंत राठोड, रवींद्र पाटील, अरविंद राठोड, रशीद शेठ, संदीप चौधरी, प्रदीप शहा, बबलू शेठ, हिरा राठोड, राजू रेकनोड, उमर भैया, मनोजभाऊ, मदन जाधव, राधेश्याम भाऊ, श्रावण भाऊ, गणेश खैरे, दादाभाऊ, सीताराम जाधव, गजू भाऊ, विनोद जाधव, अरुण सोनी, विलास राठोड, प्रमोद रावने, बबलू शेठ, योगेश बोखारे, व जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शिवसैनिक व युवासैनिक यांचे सुद्धा राहुल राठोड यांनी आभार मानले आहे.