जळगाव जिल्हा

ग्रुप ग्रामपंचायत रुईखेडा येथे माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण शैलेश गुरचळ, आज ग्रामपंचायत कार्यालयात माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच उषा गुरचळ यांनी पूजन केले व पुष्पहार अर्पण केला.

त्यावेळी ग्रामविकास अधिकारी खिरोडकर आप्पा, वासुदेव बढे, ग्रामपंचायत सदस्य हब्बिब वंजारी, श्रीरंग गुरचळ, सामाजिक कार्यकर्ते बंटी गुरचळ, विलास तायडे, अजय गुरचळ, सुरेश गुरचळ, सुनिल निकम, भागवत पाटील, राजु बंगाळे, राष्ट्रपाल मोरे व सामाजिक कार्येकते इ. मंडळी हजर होते व श्रीरंग गुरचळ यांनी मनोगत व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे