महाराष्ट्र

तळणी येथे माता रमाबाई आबेंडकर जयंती साजरी

मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा तालुक्यातील तळणी येथे रमाबाई आंबेंडकर जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि सर्व प्रथम जेतवन बुध्दविहारात त्रिसरण पंचशिल घेउन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. तळणी येथील सर्व बौध्द उपासक व उपासिका उपस्थित राहुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर बोदडे यांनी केले. प्रशांत बोदडे, जितेंद्र तायडे, महेंद्र तायडे, सिध्दार्थ तायडे, किशोर बोदडे, राजु तायडे, दिलीप रजाने तसेच सर्व सानबालक तथा सान बालीका उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशाल सुरडकर यांनी केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे