महाराष्ट्र
कावपिप्री गावाच्या भगिनी आणि औरंगाबादच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेत्रदिपक कार्याला सलाम
औरंगाबाद : कावपिप्री गावाच्या आण बाण शान आणि औरंगाबाद येथे पोलीस अधिक्षक ग्रामीण म्हणुन कार्यरत असणाऱ्या मोक्षदाताई पाटील यांनी उत्कृष्ट युनिट म्हणुन कार्य केले त्याबद्दल त्यांचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते तर इतर मान्यवारांच्या उपस्थितीत मोक्षदाताई पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कावपिप्री गावाचा नावलौकिक वाढविण्याचे कार्य करणाऱ्या मोक्षदाताई पाटील हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.