महाराष्ट्र
एसटी कर्मचारी आजही विलगीकरणावर ठाम
मालपुर (गोपाल कोळी) दोंडाईचा आगारातील एस.टी. कर्मचारी दुखवटा मध्ये एक जुट्टीने संघर्ष करताना एस.टी कर्मचारी आत्तापर्यंत 87 मुत्यू पावले आहे. तरी सरकारने लवकरात लवकर विलिनीकरणाचा निर्णय घ्यावा.
अहवाल सिद्ध करण्यास अजुन किती कालावधी लागेल 3 तारखेला बारा आठवडे पुर्ण होऊन सुध्दा अहवाल सादर होत नाही गेलेल्या अनेक दिवसांपासून मनोबल वाढवितानां चे कार्य 35 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे 3 महिन्या पासून लढा चालू आहे. हा लढा एस.टी. चर्या नाही तमाम जनतेच्या आहे. या विलिनीकरणा मध्ये प्रवाशी शाळेचे विद्यार्थी जेष्ठ नागरिक व अपंग लोकांच्या मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जर खाजगीकरण झाले तर प्रवासी जनतेला काही लाभ मिळू शकत नाही म्हणून एस.टी. ही शासनात विलिनीकरण झालीच पाहिजे विलिनी करण्यावर आजही सर्व एस.टी.कर्मचारी महाराष्ट्र भर ठाम आहे.