महाराष्ट्र
सामाजिक कार्यकर्ते कालू मालवीय यांच्या प्रयत्नाने दिया सर्कलमधील अनेक गावात गॅस कनेक्शनचे वाटप
धारणी (प्रतिनिधी) पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत सोमवार व मंगळवारी दिया सर्कल, मधिल राणीतांबोली, दिया हरदौली, असे अनेक गावातील गावकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते शैलेश उर्फ कालू मालवीय यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी कालू मालवीय यांचे आभार मानले आहेत.