जळगाव जिल्हाराजकीय
डॉ.जगदीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ.जगदीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वागत करताना त्यांना शुभेच्छा देताना संजय मुरलीधर पाटील – कुरा जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी जळगाव) दिनेश भाऊ पाटील ( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मुक्ताईनगर) ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. विष्णू रोटे, राजूभाऊ शर्मा (तालुका उपाध्यक्ष) पुना भाऊ इंगळे ग्रा.प. सदस्य- भोटा, अनिल वाडीले -अंतुर्ली, संजय भाऊ चौधरी – मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष राजूभाऊ जाधव, निखील भाऊ चौधरी, ऐडव़होकेट राहुल पाटील, निलेश भालेराव, जयकर – मुक्ताईनगर तसेच शहरातील व तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.