महाराष्ट्र

पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभ गळतीमुळे नागरिकांच्या घरात पाणी

मालपुर (गोपाल कोळी) मालपुर मुख्यमंत्री ग्रामिण पेयजल योजनातर्फे जलकुंभ बांधण्यात आला. रहिवासी यांच्या घराजवळ पाईप लाईन गेली असुन सदर पाईप लाईन लिक झाली आहे. तरी शेजारच्य लोकांच्या घरात पाणी शिरत असुन तरी ग्रामपंचायत प्रशासन यांना सांगुन सुध्दा लक्ष देत नाही. राऊळ नगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरत असुन तरी लवकरात लवकर ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच व सदस्य यांना वारंवार सांगुन सुध्दा लक्ष देत नाही, तरी मालपुर ग्रामपंचायत यांनी लवकर हे‌ मार्गी लावण्यात यावे हि राऊळ नगर ग्रामस्थांची मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे